पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 Nov
Follow

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महावितरण तयार करणार 700 मेगावॅट सौर वीज

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महावितरण तयार करणार 700 मेगावॅट सौर वीज

विदर्भातील शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून इतर वीज ग्राहकांवरील सबसिडीचा बोजा कमी करण्यासाठी एमएसडीसीएलने मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना (एमएसकेव्हीवाय) आखली आहे. याअंतर्गत विदर्भात 799 मेगावॅट आणि संपूर्ण राज्यात 2870 मेगावॅट सौर वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.


63 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ