पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 May
Follow

विदर्भातून प्रथमच गांडूळ खताची निर्यात

स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत उद्योजकता विकास फोरमचे सदस्य कृषी पदवीधर प्रवीण वानखडे यांच्या प्रयत्नातून तथा युनिव्हर्स एक्सपोर्टचे माध्यमातून विदर्भातून कृषी विद्यापीठाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य शेतकरी तथा विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात उत्पादित उच्चप्रतीच्या गांडूळ खत निर्यात करण्यास सुरुवात झाली आहे.


58 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ