सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
विद्युत मीटर नेण्यापूर्वी ग्राहकाला पूर्वसूचना देणे अनिवार्य

ग्राहकाचे विद्युत मीटर काढून नेण्यापूर्वी 'महावितरण'कडून त्याला पूर्वसूचना अथवा नोटीस देणे आवश्यक आहे. विद्युत जोडणी ही अत्यावश्यक सुविधा असून, महावितरणने केलेली कार्यवाही ग्राहकाची गैरसोय करणारी आहे, असे नमूद करीत ग्राहकाचा ४८ तासांच्या आत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश ग्राहक आयोगाने दिले.
44 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
