सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
विकास सोसायट्यांना मिळणार आता खतविक्रीचे परवाने

केंद्रात सहकार खाते सुरू झाल्यानंतर गावोगावच्या विकास सोसायट्या सक्षम करण्यासाठी खत विक्रीचे परवाने देण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील संगणकीकरण होत असलेल्या 20 हजार 844 विकास सोसायट्यांना प्राधान्याने किरकोळ खत विक्रीचा परवाना देण्यात येणार आहेत. कृषी व सहकार खात्याच्या संयुक्त विद्यमाने हे काम राज्यभरात सुरू झाले आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या राजकारणाबरोबरच आता अर्थचक्रही वेगाने फिरणार आहे.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
