पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Apr
Follow

विकिरण प्रक्रिया करून 140 टन आंबा निर्यात

नाशिक: अणू संशोधन केंद्राच्या ‘कृषक विकिरण’ केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन अमेरिकेपाठोपाठ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ऑस्ट्रेलियाला आंब्यांची निर्यात झाली आहे. मंगळवारपर्यंत (ता. 9) 41 हजार बॉक्समधून 140 टन आंबा हा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला निर्यात झाला आहे. भारतीय आंब्याला चांगल्या चवीमुळे संपूर्ण जगातून पसंती असते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणाऱ्या कोकणच्या हापूस आंब्याची परदेशवारीही यंदाही लासलगावमार्गे झाली आहे.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ