सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Aug
Follow
विक्रमी १९ लाख टन खाद्यतेल जुलैमध्ये आयात
बाजारात सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकल्या जात असतानाच सरकारने मात्र शेतकऱ्यांऐवजी ग्राहकहिताला प्राधान्य देत सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुलैमध्ये विक्रमी १९ लाख टन पेक्षा अधिक खाद्य तेलाची आयात करण्यावर भर दिला आहे. गेल्या काही वर्षांत एका महिन्यात झालेली ही सर्वाधिक आवक मानली जात आहे. त्याचा परिणाम येत्या काळात बाजारात होणाऱ्या नव्या सोयाबीन आवकेवर होण्याची भीती वर्तविली जात आहे.
38 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ