पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Oct
Follow

विमा कंपनीची शासनाकडे २३३ कोटींची मागणी

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२३-२४ अंतर्गत खरीप व रब्बी हंगामात मिळून ४९७ कोटी ९३ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. या मंजूर निधीपैकी २६४ कोटी रुपये कंपनीने शेतकऱ्यांना वितरित केले आहेत. यापैकी २३३ कोटी रुपये शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ