पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Oct
Follow

विमा कंपनीच्या पोर्टल बंदमुळे पूर्वसूचना थांबल्या

पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेअंतर्गत अतिवृष्टी झाल्यानंतर ७२ तासांत पीकविमा कंपनीला भरपाईबाबत पुर्वसूचना द्यावी लागते. परंतु मागील २७ सप्टेंबरपासून विमा कंपनीचे पोर्टल बंद असल्याने हजारो शेतकऱ्यांना नुकसानीबाबत कळविता येत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राज्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी तसेच सततचा पाऊस यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ