पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Dec
Follow

विविध मागण्यांसाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

कोल्हापूर : चार एकर स्लॅबची मर्यादा बदलून आठ एकर करा, सातबारावरील चिकोत्रा प्रकल्पासाठी राखीव जमीनीचा शेरा रद्द करा, राष्ट्रीय महामार्गामधील भूसंपदानत बाधित शेतकऱ्यांच्या पाईपलाईन तसेच मालमत्तेचे फेरसर्वेक्षण करा यासह पेरण्या न झालेल्या ठिकाणी भरपाई द्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे चारशेहून अधिक शेतकरी गुरुवारी कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.



50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ