सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
विविध सिंचन विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान

विविध सिंचन विहीर योजनेंतर्गत निकषित लाभार्थ्यांना पूर्वी प्रती अडीच लाखांचे अनुदाय देय होते. त्यात आता वाढ झाली असून प्रती लाभार्थी चार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते यांनी केले. तसेच पशुगणनेत पशुपालकांनी अचूक माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.
30 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
