पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Jan
Follow

व्यापाऱ्यांकडून फसवणूक? बळीराजा हेल्पलाईन देतेय शेतकऱ्यांना दिलासा

व्यापाऱ्यांकडून फसवणूक? बळीराजा हेल्पलाईन देतेय शेतकऱ्यांना दिलासा

काही दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शेतकऱ्याच्या मदतीसाठी बळीराजा हेल्पलाईन नावाची हेल्पलाईन सुरु कारण्यात आली होती. शेतकऱ्यांनी देखील आपल्या तक्रारी पोलिसांसमोर हेल्पलाईनच्या माध्यमातून मांडल्या होत्या. पोलिसांनी देखील या मागील वर्षभरात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण केले असून जवळपास  157 तक्रारींचा निपटारा पोलिसांनी केला. तर साधारण 69 शेतकऱ्यांना 55 लाख 71 हजार 119 रुपये फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे.


53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ