पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Sep
Follow

यंदाच्या हंगामात साखर विक्रीचा नवा उच्चांक, देशांतर्गत विक्री वाढली

मागच्या वर्षीच्या गळीत हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात साखर विक्रीचा नवा उच्चांक गाठला आहे. देशांतर्गत साखर यापूर्वी २४० ते २७६ लाख टन साखर विक्री होत होती, या वर्षी मात्र ही विक्री तब्बल २९१.५० लाख मेट्रिक टनावर पोहोचली आहे. यामुळे साखर उद्योगाची आर्थिक परिस्थिती वाढल्याचे दिसून येत आहे.


36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ