पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Jan
Follow

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज, 4000 हेक्टरवर सौरऊर्जा प्रकल्प

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीत राज्यात जळगावने आघाडी घेतली असून तब्बल 3 हजार 950 हेक्टर क्षेत्र संपादित केले आहे. याठिकाणी लवकरच प्रतिदिन 800 मेगावॉट वीजनिर्मिती करणारा प्रकल्प होणार आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होईल. या प्रकल्पासाठी 4400 हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट होते. डिसेंबरअखेर महसूल प्रशासनाने 3,950 हेक्टर कंपनीकडे सुपूर्द केले आहे. प्रकल्प उभारणीचे कंत्राटही देण्यात आले आहे.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ