पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना २३२ कोटींच्या अर्थसाहाय्याचे वितरण

नापिकी, दुष्काळ आणि वातावरणातील बदल यामुळे गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना सातत्याने संकटांचा सामना करावा लागत आहे. अशास्थितीत त्यांना धीर देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान निधी व त्याच धर्तीवर राज्य शासनाने नमो किसान महासन्मान निधी योजना सुरू केली. या दोन्ही योजनेतून यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३२ कोटींचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.


36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ