ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 July
Follow
२०२४ च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना १.५२ कोटी
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात शेती आणि त्याच्याशी संबंधित सेक्टरना 1.52 लाख कोटींचा निधी जाहीर झाला आहे. तसेच या निर्णयाने सहा कोटी शेतकऱ्यांची माहीती लँड रजिस्ट्री पोर्टलवर जाहीर केली जाणार आहे. पाच राज्यात नवे किसानकार्ड जारी केले जाणार आहेत.
38 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor