तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Apr
Follow

4500 हजार हेक्टरवर भुईमूग पिकाची पेरणी

पुणे: उन्हाळ्याची चाहूल लागली असून उन्हाळी हंगामातील पेरण्या थंडावल्याचे चित्र आहे. पुणे विभागात उन्हाळी भुईमुगाच्या सरासरी 12 हजार 847 हेक्टरपैकी 4 हजार 456 हेक्टरवर म्हणजेच 35 टक्के पेरणी झाली आहे. सध्या भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. उशिराने पेरलेल्या गहू पिकांची काढणी चालू आहे. तर उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहे. भुईमूग हे तेलपिकांमध्ये गणले जात आहे.


58 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor