ऐका
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
14 Jan
Follow
NJAX देते पिकाला जीवनदान
घटक - ट्रायकोन्टॅनॉल 0.05% ईसी
NJAXचा उपयोग:
- वनस्पती वाढीसाठी एक उत्तम जैव-उत्तेजक.
- हे एक वनस्पती वाढीसाठीचे नियामक आहे, ज्याचा उपयोग कापूस, बटाटा, मिरची, टोमॅटो, धान्य आणि भुईमूग यांचे उत्पादन वाढवण्यासाठी केला जातो.
- हे जैव-उत्तेजक धान्याचे उत्पादन, पिकाचा कोरडा अंश, रोपांची उंची, लवकर आणि मजबूत फुटवे, लांबवर आणि चांगल्याप्रकारे पसरलेली मुळे तसेच पिकांमध्ये एकसारखी तसेच लवकर येणारी परीपक्वता यासाठी हे फायदेशीर ठरते.
- हे जैव-उत्तेजक प्रकाश संश्लेषण वाढवण्यास मदत करते ज्यामुळे वनस्पतींची वाढ आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढवते.
वापरण्याचे प्रमाण-
- 0.5 मिली प्रति ली पाणी
वरील उत्पादनाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/22tvMR3oeEb
34 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor