ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
आंबा, काजू बागायतदारांना १५ फेब्रुवारीपर्यंत परतावा द्या; विमा कंपनीला पालकमंत्री नीतेश राणे यांच्या सूचना
हजार ५८० बागायतदारांना १५ फेब्रुवारीपूर्वी पीकविमा परतावा देण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री नीतेश राणे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. जिल्ह्यातील सहा मंडलातील आंबा, काजू बागायतदारांना अजूनही पीकविमा परतावा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.
43 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor


