ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
आंब्यावरील किडीच्या प्रादुर्भावामुळे चिंता

अकोट तालुक्यातील मुंडगाव, वणी वारुळा परिसरात यंदा गावरान आंबे मोठ्या प्रमाणात फुटले आहेत. बहर लदबदलेला असून यावर्षी गावरान आंब्याची चव चाखायला मिळेल, अशी शक्यता वाढली आहे. मात्र सध्या आंब्याच्या बहरावर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने चिंता वाढली आहे.
52 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
