ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
आले बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ

मागील हंगामापासून आले पिकाच्या दरात घट सुरू झाली. सध्या आले पिकास धुणीच्या नऊ ते साडेनऊ हजार रुपये तर बियाण्यास १४ ते १५ हजार रुपये प्रतिगाडी (५०० किलो) मिळत आहे. हा दर मागील तीन वर्षांत कमी असल्याने आले बियाणे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. यामुळे आगामी हंगामात आले क्षेत्रात मोठी घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
45 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
