ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
आले बियाण्याची खरेदी एप्रिलअखेर सुरू राहणार

आले बियाणे काढणीच्या कामांना वेग आला असून एप्रिलअखेर बियाणे खरेदी सुरू राहणार आहे. बियाण्याच्या प्रतिगाडीस विक्रमी म्हणजेच 50 ते 55 हजार रुपये दर सुरू आहे. तर आले (धुणीच्या) पिकांस प्रतिगाडी (500 किलो) 40 ते 42 हजार रुपये दर मिळत आहे. बियाण्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असली तरी सरासरी इतक्या क्षेत्रात लागवड होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
45 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
