तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Dec
Follow

'आपले सरकार'च्या ३१८ सेवा केंद्रांना मान्यता

सोलापूर जिल्ह्यातील एकूण ३३० रिक्त आपले सरकार सेवा केंद्रासाठी २ हजार ९९८ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले. त्या अर्जाची छाननी करून पात्र आणि अपात्र उमेदवारांची- केंद्राची अंतिम निवड यादी तयार करण्यात आली, त्यातून ३१८ केंद्रांची निवड अंतिम यादीत करण्यात आली आहे.


52 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor