ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
अधिवेशनात काजू बीला हमीभाव जाहीर करा

उत्पादन कमी आणि काजू बीला दरदेखील कमी, यामुळे काजू उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात यावा. अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन छेडू, असा इशारा फळबागायतदार संघाने शासनाला दिला आहे.
59 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
