तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Nov
Follow

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा कांदा लागवड क्षेत्र वाढणार

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती चांगली असल्याने कांदा लागवड क्षेत्र वाढणार आहे. आतापर्यंत खरीप, लेट खरिपाचा मिळून ६३ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती चांगली आहे. पारनेर, राहाता, राहुरी, कोपरगाव, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, नेवासा भागांत कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यात खरीप, लेट खरीप, रब्बी व उन्हाळी अशा पद्धतीने कांद्याची लागवड होते. साधारण पावनेदोन लाख हेक्टरवर कांदा लावला जातो.


43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor