ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
अहिल्यानगरला कांदा लागवड क्षेत्रात ६४ हजार हेक्टरने वाढ

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने यंदाच्या वर्षभरातील कांदा लागवडीचे अंतिम क्षेत्र जाहीर केले आहे. यंदा गतवर्षपिक्षा रब्बीत ६४ हजार हेक्टर क्षेत्रावर अधिक लागवड झाली आहे. वर्षाभराच्या कांदा क्षेत्राचा विचार केला तर गेल्या वर्षपिक्षा यंदा १ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रावर अधिक कांदा उत्पादन घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
49 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
