तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 Nov
Follow

अकोला जिल्ह्यात रब्बीची लागवड संथगतीने

आधीच कमी पाऊस, त्यात परतीच्या पावसानेही दगा दिल्याने यंदाच्या रब्बी लागवडीवर मोठा परिणाम सर्वत्र दिसू लागला आहे. जमिनीत ओल नसल्याने कोरडवाहू पट्ट्यातील लागवडीला ब्रेक बसला तर सिंचनाची सोय असलेल्या भागात आता पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे 20 टक्क्यांपर्यंत लागवड झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.


54 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor