तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

अकोल्यात ७२० एकरांवर मसाला पिके!

पारंपरिक पिकांना पर्याय तसेच नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या मसालावर्गीय काळेजिरे, सोप, ओवा आदी पिकांना यंदाच्या रब्बी हंगामात लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्ह्यात या हंगामात सुमारे ७२० एकरांवर या विविध पिकांची लागवड होत आहे.


51 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor