तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

अनुदानासाठी अटी कशाला; फॅटप्रमाणे पाच रुपये दर द्या, ३० टक्के गाय दूध उत्पादक वंचित

गायीच्या दुधाचे दर घसरल्याने राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु फॅट व एसएनएफ यासारख्या अटीमुळे अनेक दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे अनुदान देण्याऐवजी फॅटप्रमाणे प्रतिलिटर पाच रुपये वाढीव दर मिळावा. तसेच गाय, म्हैस विमा आणि औषधोपचारासाठी ठराविक रक्कम अनुदान स्वरूपात देण्याची मागणी दूध उत्पादकांकडून केली जात आहे.


62 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor