ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 July
Follow
अतिवृष्टीने रायगड, पालघर, ठाण्यातील भातशेतीचे नुकसान

मुंबई : आठवडाभरापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड, पालघर, ठाणे, डहाणूमधील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जत, पनवेल, माणगाव, सुधागड-पाली, तळा तालुक्यांत आठवडाभरापासून शेतांत पाणी साचून राहिले आहे. येथील भातशेतीच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत.
43 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
