तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 Jan
Follow

बागायतदारांसाठी महत्वाची तरतूद, 'या' मोहिमेसाठी 2,200 कोटी

यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात बागायतदारांसाठी महत्वाची तरतूद करण्यात आली आहे. आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती अभियानासाठी 2200 कोटी रुपये देण्यात आले आहेत. उच्च मूल्याच्या बागायती पिकांसाठी तसेच रोगमुक्त, दर्जेदार लागवड साहित्य विकसित करण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती कार्यक्रम सुरु केला आहे. बागायती पिकांसाठी उत्कृष्ट लागवड साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.


26 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor