तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 June
Follow
बाजार समिती सभापती बदलाच्या हालचालींना तूर्तास ब्रेक
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळ बरखास्तीनंतर सुमारे २३ वर्षांनी झालेल्या निवडणुकीतून बहुतांश तेच संचालक सत्तेच्या खुर्चीवर बसले. मात्र आता काही दिवस उलटत नाही तोच सभापती बदलांच्या हालचाली सुरू झाल्या असून १० संचालकांनी सभापतींच्या सह्यांचे अधिकार गोठविण्याची मागणी पणन संचालकांकडे केली होती. मात्र पणन संचालकांनी यावर सुनावणी घेत स्थगिती दिल्याने अधिकार काढून घेण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
27 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor