तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Oct
Follow

बाजार समितीत सेस दर कमी; अधिसूचना लागू, कृती समितीच्या प्रयत्नांना यश

बाजार समिती शेतमाल खरेदीचा व्यापाऱ्यांकडून एक रुपया सेस वसूल करत होते. यासाठी व्यापारी कृती समितीकडून आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने अधिसूचना जारी करत १०० रुपये खरेदीसाठी सेसचा किमान दर २५ पैसे तर कमाल दर ५० पैसे केला. या निर्णयाचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी संघटनांनी स्वागत केले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.


28 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor