तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली; दरात घसरण, वळवाचा फटका शेतकऱ्यांना

कोल्हापूर आणि कोकणाला संलग्न असणाऱ्या शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत चार दिवसांत कांद्यांची आवक वाढली. त्यामुळे कांद्याचे भाव घसरले असून १४० रुपये दहा किलो असा घाऊक भाव आहे. किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिर आहेत. दरम्यान कांदा उत्पादन पट्ट्यात पावसाची शक्यतेने कांद्याची आवक वाढल्याचे बोलले जात आहे.


37 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor