तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Sep
Follow

बाजरी पीक काढणीच्या अवस्थेत

पुणे जिल्ह्यात यंदा अनेक शेतकऱ्यांनी खरीप बाजरी लागवडीवर भर दिला आहे. त्यामुळे बाजरीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सध्या अनेक ठिकाणी बाजरी पीक कणसाच्या व काढणीच्या अवस्थेत आहे. तर लवकर पेरणी केलेल्या ठिकाणी काढणीला सुरूवात झाली आहे. बाजरीचे चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.


50 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor