तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 June
Follow

'बारा टक्के व्याजासह वेळी पीकविमाधारकांना परतावे द्या'

जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी विमाधारक शेतकऱ्यांना वादळात नुकसानीचे व अन्य नुकसानीचे परतावे प्राप्त झालेले नाहीत. हे परतावे विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसात केळी विमाधारकांना मिळणे अपेक्षित होते. परंतु परतावे न मिळाल्याने आता नियमानुसार विमाधारकांना १२ टक्के व्याजासह हे परतावे दिले जावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.



59 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor