तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

बारामतीत मक्याची २१ हजार पोत्याची उच्चांकी आवक

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात चालू आठवड्यात मक्याची २१ हजार पोत्यांची उच्चांकी अशी आवक होऊन मक्याला कमाल २ हजार ३५१, तर सरासरी २ हजार १७५ प्रति क्विंटल दर मिळाला. शेतीमालाच्या लिलावापूर्वी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर अचूक वजन, त्याच दिवशी पट्टी व योग्य बाजारभावामुळे शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात बारामती बाजार आवारात होत आहे, अशी माहिती समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.


63 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor