तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

बेदाणा दरात झपाट्याने वाढ! प्रति किलो २५ रुपयांची वाढ

बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले, परंतु बाजारात बेदाण्याची आवक जेमतेमच आहे. त्यामुळे मागणी वाढली असून, पंधरा दिवसांत बेदाण्याच्या दरात प्रति किलोस २५ रुपयांची वाढ झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आवक वाढेल आणि दरही वाढतील असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.


44 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor