ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
बेदाणा निर्मितीचा हंगाम थंडावला, द्राक्षाच्या टंचाईमुळे उत्पादनात घट !

यंदाचा हंगाम बेदाणा निर्मितीपासून द्राक्षाची टंचाई भासली होती. त्यामुळे बेदाण्याचा हंगाम एक महिना अगोदर थंडावला आहे. सद्यःस्थितीला पाच टक्के शेडवर बेदाणा तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या आठ दिवसांत हंगाम पूर्णपणे बंद होणार आहे. राज्यात बेदाण्याचे उत्पादन ३५ टक्क्यांपर्यंत घटण्याचा प्राथमिक अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकरांनी व्यक्त केला आहे.
31 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
