ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
भारतीय बाजारात हरभरा दर पोहचले हमीभावाच्या खाली

देशांतर्गत हरभरा उत्पादकता प्रभावीत होत दरात तेजी येईल, अशी अपेक्षा होती. त्याच कारणामुळे ऑस्ट्रेलियातून सुमारे ११ लाख टन हरभरा आयातीला मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता भारतीय बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने आयातदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
48 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
