ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Jan
Follow
भारतीय फळ विकास परिषद आणणार डिजिटल मंडी

भारतीय फळ विकास परिषदेच्या (इंडो फ्रुटस् डेव्हलपमेंट कौन्सिल- आयएफडीसी) नेतृत्वाखाली राज्यात लवकरच 'इंडो डिजिटल फ्रंटस् मंडी' स्थापन केली जाणार आहे. या मंडीत शेतकरी, सेवा पुरवठादार व व्यापाऱ्यांचा समावेश होणार असून व्यवहार पारदर्शक, जलद आणि किफायतशीर होतील, असे ध्येय परिषदेने निश्चित केले आहे.
57 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
