भेंडी : मावा कीटक नियंत्रण
मावा हा हलक्या पिवळा रंगाचा, मऊ शरीराचा, अतिशय लहान कीटक आहे. त्याच्या मागील बाजूस काठ्यांसारखे दोन छोटे डंक असतात. हा कीटक पानांमधील रस शोषून घेतो, त्यामुळे पाने पिवळी पडून, आकुंचन पावतात आणि नंतर सुकतात. मावा पानांच्या ग्रंथींमधून गोड रस स्राव करतात, ज्यामुळे बुरशीजन्य रोग होतात. मावा कीटकाच्या नियंत्रणासाठी, पिवळया चिकट सापळ्यांचा वापर करा. तसेच सुरुवातीच्या अवस्थेत इमिडाक्लोप्रिड 70.00% डब्ल्यू जी हा घटक असणारे देहात कन्ट्रोपेस्ट - 0.3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून, फवारणी करा.
याविषयी अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून अथवा कंमेंट्सद्वारे देहातमधील कृषी तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
-
वरील उत्पादनांची खरेदी करण्यासाठी जवळच्या देहात केंद्रा विषयी माहिती जाणून घ्या, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home
-
त्याचबरोबर तणनाशक, कीटकनाशके आणि खते यासारखी उत्पादने घरपोच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/dehaat-centre
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
