ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Feb
Follow
बीड जिल्ह्यात हमीभावाने ५.९४ लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी

जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसाठी ३० केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवरून विहित मुदतीत २० हजार ९६९ शेतकऱ्यांकडून ५ लाख ९४ हजार २०१ क्विंटल १३ किलो सोयाबीनची ४८९२ प्रतिक्विंटल या आधारभूत दराने खरेदी करण्यात आल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली.
43 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
