तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

बफर साठ्यापैकी ७० टक्के खत विक्रीसाठी खुला

बीड जिल्ह्यासाठी उपलब्ध करून ठेवण्यात आलेल्या खताच्या साठ्यातील ७० टक्के म्हणजेच ४०४५ टन युरिया व १३०४ टन डीएपी खताचा साठा खुला करण्याचा निर्णय बुधवारी (ता. १०) जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.


59 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor