तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Mar
Follow

बटाटा पिकाबरोबर इतर पिकेही घेण्यावर भर द्यावा

‘‘सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात बटाटा शेती केली जाते. दिवसेंदिवस भांडवली खर्चामुळे व बदलत्या हवामानामुळे बटाटा पिकाचा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे बटाटा पिकासह इतर पिके घेण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेती करण्याकडे लक्ष केंद्रित करावे,’’असे नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी सांगितले.


38 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor