तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Aug
Follow

चार लाखांवर शेतकऱ्यांची पीकविम्याकडे पाठ

एक रुपयात पीकविमा योजनेचा गाजावाजा केल्यानंतरीही यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ४ लाख ९७ हजार शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. तसेच विमा संरक्षित क्षेत्रात ३ लाख ७ हजार हेक्टरची घट झाली आहे.


55 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor