तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Sep
Follow

छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

ई-पीकपाहणी ऑनलाइन नोंदणीला ऑगस्टपासून सुरुवात झाली. सुरुवातीला सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवली. त्यानंतर प्रशासनाने दखल घेऊन सर्व्हरची गती वाढविली होती. तरीसुद्धा दीड महिन्यात केवळ ५५.७५ टक्के शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी नोंदणी ऑनलाइन केली आहे. आता उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी व्हावी, याकरिता सोमवारपर्यंत (ता. २३) मुदतवाढ देण्यात आली आहे.


23 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor