तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Mar
Follow

दादर ज्वारीचे एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन

खानदेशात दादर ज्वारीची मळणी वेगात सुरू आहे. एकरी ८ ते १० क्विंटल एवढे उत्पादन येत आहे. मळणी मागील आठवड्यात सुरू झाली असून, या आठवड्यात या कार्यवाहीस वेग येईल, असे दिसत आहे.


49 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor