तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Jan
Follow

दाट धुक्याचा आंबा मोहोराला फटका

जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, म्हणून फळबाग लागवड उपक्रम लाभदायक ठरत आहेत. या लागवडीतून स्थलांतर होण्याचा आकडा काही प्रमाणात घटला आहे. या भागात आंबा पीक हे सुमारे ९०४ हेक्टर लागवडीखाली आहे. मात्र, सध्या ढगाळ वातावरण, अवकाळी पावसासारख्या बदलत्या वातावरणामुळे उत्पन्नात घट होण्याची धास्ती आंबा बागायतदारांना लागली आहे.


33 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor