ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा

राज्यातील बाजारपेठेत परराज्यातील डाळिंबाची आवक मंदावली आहे. तसेच राज्यातील मृग बहर अंतिम टप्प्यात आला असून, डाळिंबाची मागणी वाढली असल्याने गेल्या आठवड्यापासून डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा झाली आहे. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रति किलोस १३० ते १८० रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
68 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
