तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

डाळिंबाला प्रति किलोस १०० ते १७५ रुपये दर

बाजारपेठेत डाळिंबाची आवक आणि मागणी चांगली असल्याने हस्त बहारातील डाळिंबाचे दर टिकून आहेत. मात्र, वाढत्या उष्णतेचा फटका डाळिंबावर बसू लागला असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत डाळिंबाचे दर टिकून राहण्याचा अंदाज डाळिंब उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. सध्या डाळिंबाला प्रति किलोस १०० ते १७५ रुपये असा दर मिळत आहे.


57 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor